देणगी

सदर संस्थेस/न्यासास दिलेल्या देणग्या ह्या आयकर कायदा, १९६१, कलम ८०-जी खाली कर सवलतीस पात्र आहेत. त्या प्रमाणे देणगीदारास, दिलेल्या देणगीच्या ५०% रक्कमे इतका कर सवलतीचा लाभ मिळेल.



खालील साहित्याच्या खरेदीसाठी चेक , डी.डी. अथवा मनीर्डर सदर पत्त्यावर पाठवावी.

’प. पू. सद्गुरूनाथ श्रीकाका महाराज ( श्री. श्रीपाद अनंत वैद्य ) सेवा परिवार’

द्वारा, अॅड ओजस देवळणकर,
१२०६ / १८ अ , साकार , शिवाजीनगर,
पुणे - ४११ ००४