English | मराठी
अमृतधारा
सत्संग
इतर साहित्य

इतर साहित्य

विक्रीचे साहित्य

पुस्तके :-

  • अम्रुतधारा – भाग १ ( मराठी , हिंदी , इंग्रजी )
  • मंथन - अम्रुतधारा – भाग २
  • मंथन - अम्रुतधारा – भाग ३
  • मंथन - अम्रुतधारा – भाग ४
  • मंथन - अम्रुतधारा – भाग  ५
  • आरती पुस्तक
  • नित्यपाठ – प. पू. श्रीकाका महाराजांवर रचलेल्या १०८ ओव्यांचे पुस्तक :- लेखक – श्री. पिनाक तेंडुलकर.
  • नित्योपासना - प. पू. श्रीकाका महाराजांवर रचलेल्या दैनंदिन उपासनेचे पुस्तक :- लेखिका- मेघना वैद्य.
  • अष्टोत्तर शतनामावली - प. पू. श्रीकाका महाराजांवर रचलेले १०८ नामस्वरूप गुणगौरव पुस्तक :- लोखिका – सौ. रेखा देवळणकर.
  • भावपूजा - प. पू. श्रीकाका महाराजांवर रचलेले भावकाव्य व गीते यांचा संग्रह :- लेखिका – सौ. लिलावती मोहिते.

सी.डी.

  • सोमवार आरती सी.डी. (प.पू.श्रीकाका महाराजांच्या सांईमंदिरातील सोमवारची आरती)
  • गुरुवार आरती सी.डी. (प.पू.श्रीकाका महाराजांच्या सांईमंदिरातील गुरुवारची आरती)
  • नित्योपासना सी.डी. (प.पू.श्रीकाका महाराजांवर रचलेली दैनंदिन उपासना)
  • जप सी.डी. :-
    1. हरि Á , श्रीराम जय राम
    2. Á नमो भगवते वासुदेवाय , आईजगदंबे आंबाबाई
    3. जय जय संतश्रेष्ठ शिवस्वरूप काका महाराज
    4. Á नमो सद्गुरू जय जय मुरलीधर बाबा
  • सत्संग (प.पू.श्रीकाका महाराजांच्या प्रवचनांचे ध्वनीमुद्रण)
  • १. प्राप्त परीस्थीतीत आनंदी व नीर्भीड राहण्याचा मार्ग

    २. सर्व सामान्य माणूस व नाम साधना

    ३. श्रीसद्गुरूं चे छञ व आपण

    ४. जन्म, मृत्यू वीषयी पडलेला प्रश्न व नाम साधना

    ५. आपले व्यहवारीक प्रश्न, श्रीसद्गुरूंचे आश्वासन व नाम साधना

    ६. श्रीसद्गुरूंचे अनूकरण व आपण

    ७. आपले रोजचे जीवन व श्रीसद्गुरूं - भाग १

    ८. आपले रोजचे जीवन व श्रीसद्गुरूं - भाग २

    ९. नामसाधनेचे ऊद्देश्य व नामा वरील प्रेम

    १०. कर्ममार्ग आपली जाणिव व श्रीसद्गुरू

    ११. आपल्या बाह्य मनाची शूध्दी व श्रीसद्गुरू

    १२. आपल्यातल्या ईश्वराचा वास, आपल्या वासना व श्रीसद्गुरू

    १३. आपल्या योग्य ईच्छा, वर्तन व सर्व-साक्षी श्रीसद्गुरू

    १४. आपल्या बरोबर असलेले श्रीसद्गुरू नामस्मरण व आपण

    १५. श्रीसद्गुरू व ईश्वर एकाच नाण्याच्या दोन बाजू

    १६. सात कोषाच्या आंत असलेले आपले मूळ श्रीसद्गुरू स्वरूप

    १७. श्रीसद्गुरूची एकरूपता व नामसाधना

    १८. भक्ताच्या आधीन असलेले श्रीसद्गुरू व आपण

    १९. श्रीसद्गुरूंची सत्ता व आपण 

    २०. आपल्या वरील संकट व श्रीसद्गुरूं वरील वीश्वास

    २१. भक्ती मार्गात श्रीसद्गुरूंचे स्थान

    २२. आपल्या आंत बसलेल्या श्रीसद्गुरूंचा आवज व नामसाधना

    २३. आपली प्रगती व श्रीसद्गुरू

    २४. श्रीसद्गुरूंचे अनूभव, अनूभूती व आपण

    २५. सूक्ष्म स्वरूपातील श्रीसद्गुरूंची जाणिव व नामसाधना

    २६. संत आणि श्रीसद्गुरूंचे कार्य व आपण

    २७. भक्ती कशी करावी

    २८. श्रीसद्गुरूंच्या आधीन होणे म्हणजे काय

    २९. श्रीसद्गुरूंचे देणे व आपण

    ३०. श्रीसद्गुरूंच्या अनूभूतीची समज व आपण

सत्संग डी.व्ही.डी.

(प.पू.श्रीकाका महाराजांच्या प्रवचनांचे ध्वनीचित्रमुद्रण)

१. श्रीसद्गुरू कोणाचे... सर्वांचे

२. अंतर्मनातल्या आनंदस्वरूप सद्गुरूंची जाणीव, आपली समज आणि मनाची अवस्था

३. अध्यात्म मार्गात नामसधने बरोबरच सत्संगाचे महात्म्य

४. श्रीगुरूपौर्णिमा ... श्रीसद्गुरूंच्या जाणिवेतून

५. भक्ती ... श्रीसद्गुरूंच्या जाणिवेतून

६. आपल्या जीवनातील खर्या रामाची जाणिव व श्रीसद्गुरू

७. जीवात्मा, परमात्मा... आपली समज व खरी ओळख

८. श्रीसद्गुरूंची कृपा व आपली समज

९. वियोग श्रीसद्गुरूंचा

१०. आपल्याला चीकटलेले दोष... आपण व श्रीसद्गुरू

११. श्रीसद्गुरूंना बरोबर घेऊन सर्व कार्य करण्याचा संकल्प ... अक्षय्यतृतीया २०१५

१२. सत्य - असत्य - अर्धसत्य, श्रीसद्गुरू व आपण

१३. रूढी परंपरा, देवतार्चन, व्रतवैकल्य, वगैरे विषयी श्रीसद्गुरूंच्या दृष्टीकोनाचा स्वीकार व आपण

१४. कामातील नामाचा शोध, आपण व श्रीसद्गुर

 

टीप

  1. मंथन – अम्रुतधाराचे सर्व भाग , तसेच इतर सर्व पुस्तकांची संपूर्ण मालकी आणि वितरणाचे अधिकार व हक्क हे सर्वस्वी कु. मेघना श्रीपाद वैद्य यांच्याकडे आहेत.
  2. सत्संग , आरती , जप , नित्योपासना इ. सर्व सी.डी. व सत्संग डी.व्ही.डी. यांची संपूर्ण मालकी आणि वितरणाचे अधिकार हे सर्वस्वी कु. मेघना श्रीपाद वैद्य यांचे आहेत.
  3. न्यास हा फक्त येथे खरेदी करणा-यांसाठी एक सुविधाधारक म्हणून सदर विक्री करत आहे. न्यासातर्फे येथे नमूद करण्यात येत आहे की , वरील कोणत्याही साहित्यावर न्यासाची मालकी व वितरणाचा अधिकार , हक्क नाही.